Nagpur Jan 16: RSS Chief Mohan Bhagwat’s Condolence Message on demise of leader of Dalit movement Namdev Dhasal.

आज ज्येष्ठ कवी आणि दलित चळवळीतील अग्रणी कार्यकर्ते पद्मश्री नामदेव ढसाळ यांच्या दुखःद निधन झाले.
त्यांना श्रद्धांजली वाहणारा रा. स्व. संघाचे सरसंघचालक मोहनजी भागवत यांचा शोकसंदेश सोबत प्रसिद्धीसाठी पाठवीत आहे.

RSS Chief Mohan Bhagwat's Condolence Message to Dalit Leader

RSS Chief Mohan Bhagwat’s Condolence Message to Dalit Leader